घरच्या घरी रंगली भन्नाट पाणीपुरी Competition 😍 | लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची धम्माल!🤗
Pallavi's डेली vlog😊 и ещё 2
0:00 / 0:00
घरच्या घरी रंगली भन्नाट पाणीपुरी Competition 😍 | लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची धम्माल!🤗
132 235 просмотров · 7 часов назад
Pallavi's डेली vlog😊 и ещё 2
132 235 просмотров · 7 часов назад
आजचा Vlog म्हणजे एकदम फुल्ल धम्माल! 😍❤️
गौरी-गणपतीसाठी घरात सगळे जण एकत्र आले आणि मग ठरलं… आज होणार घरच्या घरी भन्नाट पाणीपुरी Challenge! 😋🔥
माझी सासू-सासरे, मुलं, जाऊ, दीर, भाऊ-भाऊजी… घरातले सगळेच या मस्त Challenge मध्ये सहभागी झाले. मुलांसाठी तर दोन-दोन जणांची Competition लावली आणि कोण किती पाणीपुरी खाऊ शकतं याची चांगलीच मजा रंगली! 😂
भाऊ-बहीणींनी मिळून पुरी तळल्या, आहोनी मस्त पाणीपुरीचं पाणी तयार केलं आणि मग बाहेर सगळे रांगेत बसून सुरू झाली पाणीपुरीची मेजवानी! 😍
सगळ्यात खास म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने हा Challenge मनापासून Enjoy केला. ❤️
हा Vlog पाहताना तुम्हालाही आमच्यासोबत बसून पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटेल! 😋😂
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरात असा Pani Puri Challenge झाला तर कोण जिंकेल ते कमेंटमध्ये सांगा! ❤️
#PaniPuriChallenge #FamilyVlog #MarathiVlog #FamilyFun #PaniPuri #MarathiYouTuber #GauriGanpati #FamilyTime #PallaviDailyVlog #MarathiFamilyVlog