श्री महाबळेश्वर मंदिर l श्री पंचगंगा मंदिर l संपूर्ण माहिती l Mahabaleshwar Temple l complete Guide
Travel with Anks 1234
0:00 / 0:00
श्री महाबळेश्वर मंदिर l श्री पंचगंगा मंदिर l संपूर्ण माहिती l Mahabaleshwar Temple l complete Guide
1 418 просмотров · 1 г. назад
Travel with Anks 1234
3,41 тыс. подписчиков
1 418 просмотров · 1 г. назад
श्री महाबळेश्वर मंदिर l श्री अतिबळेश्वर मंदिर l श्री पंचगंगा मंदिर l संपूर्ण माहिती l Shri Mahabaleshwar Temple l Shri Atibaleshwar Temple l Shri Panchganga Temple l Complete Information l Mahabaleshwar Tourist Places
कृष्णामाई मंदिर, महाबळेश्वर :- 👇
• कृष्णाबाई मंदिर, महाबळेश्वर l Krushnai Tem...
#mahabaleshwartemple
#panchgangatemple
#mahabaleshwartrip
#mahabaleshwar
#महाबळेश्वरमंदिर
#महाबळेश्वर
#shivmandir
#ancientshivtemple
#mahabaleshwartouristplacec
१)महाबळेश्वर मंदिर Mahabaleshwar Temple
भगवान शिवाला समर्पित असलेलं आणि सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख मंदिर असलेलं महाबळेश्वर मंदिर हे महाबळेश्वर पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. आठशे वर्षांपूर्वीचं प्राचीन असलेले हे मंदिर यादवांच्या राजांनी 12 व्या शतकात तिसऱ्या वेळी बांधलं होतं. मंदिरातील शिवलिंग रुद्राक्षाच्या स्वरूपात इथं बघायला मिळतं. प्राचीन ग्रंथानुसार इथल्या शिवलिंगाचा संदर्भ सहा हजार वर्षांपूर्वीचा आहे. पांडवांचा राजा धौम्य ऋषींनी पाच हजार वर्षांपूर्वी या शिवलिंगाची पूजा केल्याचा संदर्भ पुरातन ग्रंथात आहे.
महाबळेश्वर पासून अंतर ६ किलोमीटर.
२)पंचगंगा मंदिर Panchganga Temple
या ठिकाणी पाच नद्यांचा उगम होतो. कृष्णा कोयना वेण्णा गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांचा पंचगंगा मंदिरातून उगम होतो. असं मानलं जातं की बारा वर्षातून एकदा भागीरथी आणि साठ वर्षातून एकदा सरस्वती नदीचं पाणी या ठिकाणी येतं. या पाचही नद्यांचे पाणी इथे असलेल्या गोमुखातून खाली कुंडात पडतं. मंदिर अतिशय प्राचीन असून मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे.
महाबळेश्वर पासून अंतर ६ किलोमीटर.
३)अतिबळेश्वर मंदिर हे महाबळेश्वर मंदिराच्या समूहातील एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर महाबळेश्वरच्या आसपासच्या डोंगरक्रीडा आणि नैसर्गिक सौंदर्य यासाठी प्रसिद्ध आहे.
/ @travelwithanks1234