Khillar Maharashtrachi Shaan । सोनारपड्याचा सोन्या - चालू सिझनचा बादशहा । भाग १ । Khillar । २०२०
Khillar Maharashtrachi Shaan
0:00 / 0:00
Khillar Maharashtrachi Shaan । सोनारपड्याचा सोन्या - चालू सिझनचा बादशहा । भाग १ । Khillar । २०२०
719 482 просмотра · 6 лет назад
Khillar Maharashtrachi Shaan
626 тыс. подписчиков
719 482 просмотра · 6 лет назад
नमस्कार मंडळी !
खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आजपासून पुढचे ३ दिवस ३ वेगवगेळ्या भागात आपण पाहणार आहोत शर्यत क्षेत्रातील चालू सीझनचा बादशाह सोनारपाड्याचा सोन्या बद्दल अधिक माहिती !
शर्यत क्षेत्रातील सर्वात सुंदर बैल म्हणून बिनजोडचा बादशाह म्हणून सध्याचा सर्वात जास्त चर्चेत असलेला बैल ! हा बैल सध्या कुठे आहे व कशा प्रकारे याची निगा राखली जात आहे यावर विशेष भाग पाहणार आहोत.
जाणून घेऊया अधिक माहिती आजच्या भागात
सोनारपाड्याचा सोन्या बैलांबद्दल अधिक माहितीसाठी चॅनल पाहत राहा आणि चॅनल Like । Share । Subscribe करायला विसरू नका
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान