Monsoon Ride |अचानक वाला प्लॅन आणि आम्ही गेलो किल्ले शिवनेरीला |#vlog -29 part-1 #sukunride #youtube
Travel With HR Vlogs
0:00 / 0:00
Monsoon Ride |अचानक वाला प्लॅन आणि आम्ही गेलो किल्ले शिवनेरीला |#vlog -29 part-1 #sukunride #youtube
155 просмотров · 4 дня назад
Travel With HR Vlogs
996 подписчиков
155 просмотров · 4 дня назад
Blogs & Shorts
नमस्कार मित्रानो🙏🙏मी HR
स्वागत करतो आपल्या मराठी आणि थोडं हिंदी youtube (Blogging )चॅनेल वर ज्याचं नाव आहे @Travel With HR मी एक सामान्य परिवारातला जॉब आणि फिरणारा कोकणी मुलगा आहे.
तुम्हांला आपल्या चॅनेल वर मी जिथे जिथे जाईन तिथे तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन.(Local,all over maharashtra,india travel videos & shorts)
कृपया विडिओ आवडली तर please subcribe करा आपल्या चॅनेल ला 🙏🙏🙏
नमस्कार दोस्तो 🙏🙏 मै HR
आप सभीका हमारे मराठी और थोडा हिंदी youtube चॅनल पर स्वागत करता हू जिसका नाम है @ Travel With HR.
कृपया आपना सहयोग और आपका साथ हमे दिजीये
🙏🙏धन्यवाद 🙏🙏
#बांधिलकी
-blogger
-Shorts Videos & Blog
-गेमर आणि ट्रॅव्हलर
-मुंबईकर
-बाईक राईड lover
-महाराष्ट्रीयन मुलगा
-मराठी
blogs and shorts content
-मराठी लोकल कन्टेन्ट आणि शॉर्ट्स
@OnkarPashte26 @hemantwadekar96
#youtubevlogger #youtuber #youtube #youtubechannel #vlogger #vlog #youtubers #youtubevlog #youtubecreator #youtubevideo #youtubevideos #youtubesubscribers #travel #sub #youtubegaming #vloglife #vloggerlife #youtubelife #vlogsquad #vlogging #vloggers #youtubecommunity #youtubechannels #smallyoutuber #youtubeblogger #travelvlogger #subscribe #blogger #vloggerlifestyle #youtubevideo
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी किल्ला - शिवरायांचे जन्मस्थळ
शिवनेरी किल्ला अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात या किल्ल्यावर हजार कुटुंबांना ७ वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे, असा उल्लेख केला आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏