Перейти к содержимому

Bookmark | अभिनेते Girish Kulkarni यांनी सुचवलेली निवडक पुस्तकं | Bol Bhidu |

BolBhidu

0:00 / 0:00

Bookmark | अभिनेते Girish Kulkarni यांनी सुचवलेली निवडक पुस्तकं | Bol Bhidu |

20 942 просмотра · 6 месяцев назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
20 942 просмотра · 6 месяцев назад
#BolBhidu #GirishKulkarni #Books बोल भिडूच्या बुकमार्क या स्पेशल सिरिजमध्ये अभिनेते, कलाकार, अभ्यासक, लेखक आणि विविध क्षेत्रांमधल्या मान्यवर व्यक्ती त्यांनी वाचलेली, त्यांना आवडलेली आणि सर्वांनी वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं बोल भिडूच्या प्रेक्षकांना सांगणार आहेत. बोल भिडू बुकमार्कच्या आजच्या भागात जाणून घेऊया अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या आवडत्या पुस्तकांविषयी. गिरीश कुलकर्णी यांनी सुचवलेल्या पुस्तकांच्या खरेदीसाठी - https://akshardhara.com/ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/