Перейти к содержимому

कोकणातील उठवा-उठवी क्रिकेट टूर्नामेंटची शेतीच्या मळ्यातील धमाल | Yes महाराजा

Yes Maharaja

0:00 / 0:00

कोकणातील उठवा-उठवी क्रिकेट टूर्नामेंटची शेतीच्या मळ्यातील धमाल | Yes महाराजा

303 421 просмотр · 5 лет назад
Yes Maharaja
147 тыс. подписчиков
303 421 просмотр · 5 лет назад
मित्रांनो सध्या आपल्या कोकणात सगळीकडे क्रिकेटच्या टूर्नामेंट्स जोरात सुरू आहेत... आपली टीम 'YesMaharaja' सुद्धा अशा एका टूर्नामेंट मध्ये सहभागी झाली होती... त्या मॅचच काय झाल तसेच मॅच मध्ये घडलेली धम्माल मस्ती या विडियो मध्ये पहायला मिळणार आहे, विडियो पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल.. 🥰 Stay Connected ❤️ कोकणातील खेळ यावर आधारित आपल्या playlist ची लिंक खाली दिलेली आहे, लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व विडियो पाहू शकता.. 👍 कोकणातील खेळ:    • कोकणातील खेळ   #क्रिकेट_टूर्नामेंट #कोकण #YesMaharaja