PMO Reviews Ambedkar: जातनिर्मूलन, ब्राम्हणवाद, मनुविरोध..आंबेडकर-फुलेंवरचा सर्वात मोठा आक्षेप
Prashant Kadam
0:00 / 0:00
PMO Reviews Ambedkar: जातनिर्मूलन, ब्राम्हणवाद, मनुविरोध..आंबेडकर-फुलेंवरचा सर्वात मोठा आक्षेप
28 474 просмотра · 3 часа назад
Prashant Kadam
502 тыс. подписчиков
28 474 просмотра · 3 часа назад
राजकीय मतभेद बाजूला ठेवा..पण भारताचे पंतप्रधान असे वागू शकतात यावर खरंच पटकन विश्वास बसणार नाही...ज्या फुले आंबेडकरांच्या साहित्यानं या देशातल्या शोषितांना जगण्याची वाट दाखवली..केवळ शोषितच कशाला...प्रत्येकच विवेकी माणसाला आतून बाहेरुन हलवून टाकेल असं जे लिखाण आहे..त्याच लिखाणाची समीक्षा करायचं फर्मान पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयानं काढलं आहे...तुमच्या प्रमाणे मलाही ही बातमी वाचून पहिल्यांदा धक्का बसला..कदाचित खोटं असेल असं वाटलं..पण दुर्दैवानं ते खोटं निघालेलं नाहीय
#ambedkar #mahatmaphule #pmoindia #centraluniversities #modigovernment