Shardiya Navratri 2026 Day 1 Ghatasthapana: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; देवी शैलपुत्रीची
DD Sahyadri News
0:00 / 0:00
Shardiya Navratri 2026 Day 1 Ghatasthapana: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; देवी शैलपुत्रीची
1 389 просмотров · 6 ч назад
DD Sahyadri News
1,5 млн подписчиков
1 389 просмотров · 6 ч назад
आजपासून पवित्र शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात आणि मांगल्यात सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्तीच्या पहिल्या स्वरूपाची म्हणजेच देवी शैलपुत्रीची विधीवत पूजा केली जात आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठांसह देशभरातील तमाम देवी मंदिरांमध्ये आज सकाळी घटस्थापना करून विशेष पूजा आणि प्रार्थना करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण राज्यभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
#Navratri2026 #Tuljapur #Kolhapur #Ghatasthapana #DeviShailaputri #PMModi #FestivalsOfIndia #MarathiNews #BreakingNews