Перейти к содержимому

अवघे गरजे पंढरपूर | Avghe garje Pandharpur | गायक संदीपजी जाधव | तबला निखिलजी ताकभाते

Nikhil Takbhate Official и HARI MUKHE MHANA हरी मुखे म्हणा

0:00 / 0:00

अवघे गरजे पंढरपूर | Avghe garje Pandharpur | गायक संदीपजी जाधव | तबला निखिलजी ताकभाते

46 просмотров · 3 ч назад
Nikhil Takbhate Official и HARI MUKHE MHANA हरी मुखे म्हणा
46 просмотров · 3 ч назад
अवघे गरजे पंढरपूर | Avghe garje Pandharpur | गायक संदीपजी जाधव | तबला निखिलजी ताकभाते गायक : संदीपजी जाधव तबला : निखिलजी ताकभाते पखवाज : शिवनारायणजी काशीद टाळ : सदाशिवजी सावळे हार्मोनियम : सुधांशु धाबेकर बासरी : श्रीकांत गव्हाणे 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 8329314817 अवघे गरजे पंढरपूर लिरिक्स ध्रुव: अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर चरण १: टाळघोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहले हो, चंद्रभागा नीर चरण २: इडापिडा टळुनि जाती, देहाला या लाभे मुक्ती नामरंगी रंगले हो, संतांचे माहेर चरण ३: देव दिसे ठाई ठाई, भक्त लीन भक्तापाई सुखालागी आला या हो, आनंदाचा पूर 🎵 Nikhil Takbhate Official तबला | पखवाज | भारतीय शास्त्रीय संगीत | Music Education अशाच संगीतविषयक माहितीच्या व्हिडिओंसाठी YouTube Channel Subscribe करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास संगीत शिकणाऱ्या मित्रांसोबत नक्की Share करा. 👇🏻👇🏻👇🏻    / nikhiltakbhate   Nikhil Takbhate Official’ या YouTube चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर संगीत, भक्ती आणि तालसाधनेचा समृद्ध अनुभव सादर करत आहोत. या चॅनेलवर तुम्हाला खालील प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील — 🎵 भजन व अभंग 🥁 तबला स्वतंत्र वादन 🥁 पखवाज वादन 🎶 शास्त्रीय संगीत 🎼 वारकरी संगीत 📿 कीर्तन व अध्यात्मिक संगीत 🎥 संगीत शिकवणी व सादरीकरण व्हिडिओ 🎯 संगीतप्रेमी, विद्यार्थी आणि कलाकारांसाठी हे चॅनेल एक समर्पित व्यासपीठ आहे. आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला Subscribe करायला आणि Share करायला विसरू नका. 🙏 🎓 Mauli Sangeet Gurukul (Tabla | Pakhwaj | Vocal | Harmonium | Guitar | Keyboard Classes) 📍 Online & Offline Music Classes Available 📍 Home Tuitions Available वैशिष्ट्ये : • Beginners साठी Playing-along Videos & Recordings • Yearly Music Workshop • Music Exam Based Syllabus • No Age Limit 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 8329314817 👨‍🎤 श्री. निखिलजी ताकभाते (संस्थापक – माऊली संगीत गुरुकुल) ,Tabla Classes in Pune, ,Pakhwaj Classes in Alandi Pune, ,Harmonium Classes in Alandi Pune, #Tabla #IndianClassicalMusic #WesternScale #Swar #TablaTuning #MusicEducation #NikhilTakbhate #TablaPlayer #indianmusic,अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर lyrics,चालला नामाचा गजर,वारकरी चाली, माऊली संगीत गुरुकुल आळंदी देवाची, माऊली संगीत गुरुकुल, तबला क्लासेस पुणे,Avaghe Garje Pandharpur,Awaghe Garje Pandharpur,Avaghe Garje Pandharpur Abhang,अवघे गर्जे पंढरपूर,अवघे गरजे पंढरपूर,चालला नामाचा गजर,Vitthal Abhang,Vitthal Bhajan Marathi,Pandurang Abhang,Marathi Abhang,Marathi Bhakti Geet,विठ्ठल अभंग,पांडुरंग अभंग,विठ्ठल भक्तिगीते,पंढरपूर वारी,वारकरी अभंग,मराठी भक्तिगीते,Vitthal Vitthal Jai Hari Vitthal, #AvagheGarjePandharpur #VitthalAbhang #MarathiAbhang #VitthalBhajan #Pandurang #विठ्ठल #अभंग #पंढरपूर #विठ्ठलभक्ती