Перейти к содержимому

घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो |अतिशय सुंदर किर्तन|#motivation #किर्तन #reels#tranding#viral

Dr Gajanan Maharaj Kale

0:00 / 0:00

घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो |अतिशय सुंदर किर्तन|#motivation #किर्तन #reels#tranding#viral

4 250 просмотров · 2 г. назад
Dr Gajanan Maharaj Kale
1,31 тыс. подписчиков
4 250 просмотров · 2 г. назад
घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥१॥ भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥ अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥ या अभंगावर महाराष्ट्रातील पहिले कुलस्वामी खंडेराय कथाकार व श्रीमद्भागवत प्रवक्ते आचार्य डॉ गजानन महाराज काळे यांच्या सुमधुर वाणीतून सुंदर , असे किर्तन @dr.gajananmaharajkale9480 @Krishnabhakt03 किर्तनकार आचार्य डॉ.गजानन महाराज काळे (M.A,D-Lit) वैष्णव सदन, शिंदेमळा, शिरोली बुद्रुक ता. जुन्नर जि. पुणे मो नंबर -९९२१५३५०३४/९७६६५९६२७४ व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला नक्की subscribe करा आणि लाईक करून शेअर करायला विसरू नका 🙏🙏रामकृष्णहरी 🙏 #reels #tranding #viral #किर्तन #पूजा #religion #motivation #youth #इंदोरीकर #किर्तनकार #बाप #गणपती #गोपाळकाला #दहीहंडी #ढोल #राजकारण #न्यूज़ #कृष्णा #नवरात्रि #देवी #कोळीगीत #कोळी #कोकण #महाराष्ट्र #शेती #बातम्या #बाप #शाळा