Перейти к содержимому

Sickle Cell Anemia Disease in India : सिकलसेल आजार भारतात 2047 पर्यंत आटोक्यात येईल?

BBC News Marathi

0:00 / 0:00

Sickle Cell Anemia Disease in India : सिकलसेल आजार भारतात 2047 पर्यंत आटोक्यात येईल?

252 279 просмотров · 3 года назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
252 279 просмотров · 3 года назад
#health #india #government #bbcmarathi पिढ्यानपिढ्या आई-वडिलांकडून बाळांकडे संक्रमण होत असलेला हा सिकलसेल अॅनिमिया आता भारतात वेगाने पसरतोय. याच भीतीचा अंदाज घेत केंद्र सरकारने 2023च्या बजेटमध्ये एक मिशन जाहीर केलं. जनगणनेनुसार 6 कोटी 78 लाख आदिवासी भारतात आहेत. भारत सरकारच्या मते- प्रत्येक 86 व्या आदिवासी व्यक्तीमागे सिकलसेल आजाराचा एक रुग्ण सापडतो. रक्ताचा हा आजार आनुवंशिक आहे. आणि काही आफ्रिकन देशासारखाच भारतात आदिवासी भागातच आढळतो. रिपोर्ट- प्राजक्ता धुळप शूट-एडिट- शरद बढे ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi