Перейти к содержимому

दुखितांच्या उद्धाराचा केला विचार🙏महात्मा ज्योतिबा फुले गीत🙏कवी कुशांतकुमार चाटोरे🙏shashwatcreations

shashwatcreations

0:00 / 0:00

दुखितांच्या उद्धाराचा केला विचार🙏महात्मा ज्योतिबा फुले गीत🙏कवी कुशांतकुमार चाटोरे🙏shashwatcreations

144 просмотра · 13 дн. назад
shashwatcreations
111 подписчиков
144 просмотра · 13 дн. назад
दुःखितांच्या उद्धाराचा केला विचार❤️ महात्मा ज्योतिबा फुले गीत❤️कवी कुशांतकुमार चाटोरे❤️shashwatcreations❤️ एकोणविसावे शतक आणि त्यापूर्वीच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती सर्वसामान्यांसाठी पोषक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेल्या आदर्श समाज व्यवस्थेला गालबोट लावत काही स्वार्थी व संधीसाधू लोकांनी समाजावर विशिष्ट विचारधारेचा पगडा निर्माण केला. हा तोच काळ होता जेव्हा मनुस्मृतीचे पाळेमुळे मजबूत व्हायला लागली होती. मनुस्मृति, वेद आणि खोट्या शास्त्रांचा आधार घेत समाजाला चार वर्णांमध्ये विभाजित करून उच्च वर्णीयांकडून कनिष्ठ वर्गांचा म्हणजेच दिन-दलित, गोरगरिबांचा अतोनात अत्याचार सुरू झाला. कनिष्ठ वर्गाला शूद्र अति शूद्र संबोधत त्यांना पशुपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती. त्या काळात स्त्रियांच्या सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक स्वातंत्र्यावर मर्यादा लादल्या होत्या. स्त्रियांना नरकाचे द्वार संबोधत त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. कनिष्ठ वर्गांच्या भोळ्या भाबळेपणाचा फायदा उचलत उच्च वर्णीयांनी त्यांची सांस्कृतिक, आर्थिक लुबाडणूक सुरू ठेवली होती. दीनदुबळ्यांना रितसर ज्ञानार्जनापासून दूर ठेवणे म्हणजेच त्यांच्यावरील अन्याय अत्याचारासाठी मोकळी वाट मिळणे असा त्याचा अर्थ अर्थ होता. अशातच 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा मुळापासून सांगोपांग अभ्यास करत दीनदुबळ्यांच्या तसेच स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली, सनातनी ब्राह्मणांच्या माजलेल्या प्रस्था पासून सर्वांना मनस्वी मुक्त करत सकलजनाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. दुःखी कष्टी जणांचा उद्धार केला. त्याकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येक पावलाने तत्कालीन भटा ब्राह्मणांना घाम फुटायचा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नामुळेच सर्वसामान्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव होऊन त्यांनी सनातन्यानविरुद्ध बंड पुकारला होता. हळूहळू सनातनी ब्राह्मणांचा समाजावरील पगडा कमी होऊन समाजात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक समानता नांदायला लागली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या याच महान कार्याचा वर्णन प्रस्तुत गीतामधून केलेला आहे. 🎧 Listen, share and subscribe🎧 Don't forget to like, comment, share and subscribe for more melodious songs. 🔔Subscribe here🔔 #Shashwatcreations #Satyashodhak_foundation #Zakkas_Zadipatti #Shashwat_Karate_Bramhapuri. 🎤Song - दुःखितांच्या उद्धाराचा केला विचार ✍️Song lyrics by - Kushantkumar Chatore 🌅Inspired by - महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनदोबळ्यांच्या व स्त्रियांच्या उत्तरासाठी केलेले थोर सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य. 🤝🌈Moral support, help and motivation - Ashu Bankar 🙏SPECIAL THANKS 🙏 Swapnil Banait Avina Banait Pravina Chatore Vikram Mankar Ganesh Gurnule Nikhil Nagose Pritam Zalkar Shashwat Chatore ✍️ lyrics✍️ दुखितांच्या उद्धाराचा केला विचार, दुखितांच्या उद्धाराचा केला विचार, विचारांच्या दिशेनेच त्यांचा आचार, दुखितांच्या उद्धाराचा केला विचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार विचारांच्या दिशेनेच त्यांचा आचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार. ll ध्रुवपद ll वेद आणि शास्त्रामुळे होते सारे त्रस्त झुगारले ब्राह्मणांचे माजलेले प्रस्थ वेद आणि शास्त्रामुळे होते सारे त्रस्त झुगारले ब्राह्मणांचे माजलेले प्रस्थ झोपू न देई कुणा ज्योतीचा थरार झोपू न देई कुणा ज्योतीचा थरार विचारांच्या दिशेनेच त्यांचा आचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार विचारांच्या दिशेनेच त्यांचा आचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार. ll १ ll महिलांच्या हक्कासाठी घेऊन पुढाकार सामाजिक स्वातंत्र्याचे उघडले द्वार महिलांच्या हक्कासाठी घेऊन पुढाकार सामाजिक स्वातंत्र्याचे उघडले द्वार जोखडातून मुक्त केले दिले अधिकार जोखडातून मुक्त केले दिले अधिकार विचारांच्या दिशेनेच त्यांचा आचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार विचारांच्या दिशेनेच त्यांचा आचार दुखितांच्या उद्धाराचा केला विचार. ll २ ll 👊Anti-piracy warning 👊 This content is copyright to "Shashwatcreations". Any unauthorised re-production, re-distribution, re-upload is strictly prohibited of this material. Legal action will be taken against those who violate the copyright of the following material ! Song - दुखितांच्या उद्धाराचा केला विचार. lyrics by - Kushantkumar Chatore, owned by - Ashu Bankar, published on - SHASHWATCREATIONS. 🙏Humble Request🙏 असेच वेगवेगळ्या आशयाची विषयाची नवनवीन गीत व्हिडिओच्या रूपाने बघण्यासाठी आमच्या SHASHWATCREATIONS या यूट्यूब चैनल ला subscribe करा, आणि सोबतच like, share आणि comments करायला विसरू नका. धन्यवाद..... कुशांतकुमार चाटोरे . 9404315885