Перейти к содержимому

🌺 गौरी पूजनासाठी सुंदर मकर बनवला | सावीने केली घराची स्वच्छता | गौरी पूजनाची सुंदर सजावट |

Sachin Raut Vlogs 99

0:00 / 0:00

🌺 गौरी पूजनासाठी सुंदर मकर बनवला | सावीने केली घराची स्वच्छता | गौरी पूजनाची सुंदर सजावट |

63 просмотра · 3 дня назад
Sachin Raut Vlogs 99
86 подписчиков
63 просмотра · 3 дня назад
🌺 आजच्या Vlog मध्ये गौरी पूजनासाठी सुंदर मकर बनवला. मकराची सजावट पूर्ण झाल्यानंतर माझी छोटी मुलगी सावी घराची फरशी पुसून घेताना दिसणार आहे. ❤️ त्यानंतर गौरी पूजनाची सुंदर सजावट, गौरींसमोरील खेळणी, आकर्षक लायटिंग आणि संपूर्ण पूजेची तयारी या Vlog मध्ये पाहायला मिळेल. 🙏🌺 गौरी माता सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद देवो. 🙏❤️ #गौरीपूजन #गौरीपूजा #MarathiVlog #GauriPujan #GauriPujan2026