मम्मी-पप्पांचं छोटंसं शेत | सूर्याभोवती सुंदर इंद्रधनुष्य
Chavicha Varasa /चवीचा वारसा
0:00 / 0:00
मम्मी-पप्पांचं छोटंसं शेत | सूर्याभोवती सुंदर इंद्रधनुष्य
115 просмотров · 12 дней назад
Chavicha Varasa /चवीचा वारसा
9 подписчиков
115 просмотров · 12 дней назад
रक्षाबंधनासाठी काल मी माहेरी आले होते. ❤️
आम्ही दोघी बहिणी आणि आमचा भाऊ… भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येण्याचा आनंदच काही वेगळा असतो. 🥰
कालचा दिवस लघुव्लॉगमध्ये कॅमेऱ्यात टिपता आला नाही, पण आजचा दिवस मात्र तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला.
आज आम्ही सगळे मिळून मम्मी-पप्पांनी छोट्याशा जागेत तयार केलेल्या त्यांच्या सुंदर शेतात गेलो. 🌱🌿
या छोट्याशा शेतात कोथिंबीर, भेंडी, वरणा, गवारी, भुईमूग, बीन्स आणि अजून बराच भाजीपाला त्यांनी लावला आहे.
शेतात फिरताना सूर्याभोवती दिसलेलं सुंदर गोलाकार इंद्रधनुष्याचं वलय पाहायला मिळालं. 🌈☀️
आणि शेवटी शेतातून ताजी कोथिंबीरही घेऊन आलो. 🌿
माहेरची माणसं, निसर्ग, शेत आणि असे छोटे छोटे आनंदाचे क्षण… ❤️
यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास झाला.
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️ नक्की करा.
#MarathiVlog #RakshaBandhan #MaharachiAathvan #MaharashtraVillage #VillageVlog #MarathiFamilyVlog #Sheti #FarmVlog #Kothimbir #MaharashtraVlog #RakhiSpecial #माहेरचीओढ #रक्षाबंधन #शेती #मराठीव्लॉग