Перейти к содержимому

दुर्गदुर्गेश्वर रायगड 🌸🚩 | रायगड किल्ला - ऑक्टोबरमधील निसर्ग आणि अविस्मरणीय अनुभव / MR.07 | EXPLOREX

MR07 l ExploreX

0:00 / 0:00

दुर्गदुर्गेश्वर रायगड 🌸🚩 | रायगड किल्ला - ऑक्टोबरमधील निसर्ग आणि अविस्मरणीय अनुभव / MR.07 | EXPLOREX

296 просмотров · 4 дн. назад
MR07 l ExploreX
359 подписчиков
296 просмотров · 4 дн. назад
🏰 दुर्गदुर्गेश्वर रायगड 🚩 | रायगड किल्ला दर्शन | Raigad Fort Vlog 🚩 दुर्गदुर्गेश्वर रायगड! 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याची ही अविस्मरणीय सफर! ❤️🚩 या व्हिडिओमध्ये रायगड किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार, ऐतिहासिक वास्तू, निसर्गरम्य परिसर, गडावरील भगवे वैभव आणि डोंगररांगांचे सुंदर दृश्य अनुभवायला मिळेल. 🌿⛰️ रायगडावरचा प्रत्येक दगड स्वराज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देतो. 🚩🔥 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE 🔄 | COMMENT 💬 | SUBSCRIBE 🔔 नक्की करा. जय भवानी 🚩 जय शिवराय! ❤️🚩 *SPECIAL THANKS TO - aerial_view_1 for the awesome Dron shots. Please check his ID for more such content and support him. ..... 🔥 Hashtags #रायगड #दुर्गदुर्गेश्वररायगड #Raigad #RaigadFort #RaigadFortVlog #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #शिवराय #जयशिवराय #जयभवानी #Maharashtra #MaharashtraTourism #FortVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #ExploreMaharashtra #MR07 #ExplorexAS #TravelVlog #FortLovers