Перейти к содержимому

पेशवेकालीन जागृत देवस्थान 'तरसोदचा गणपती' | Tarsod | Jalgaon Live News

Jalgaon Live News

0:00 / 0:00

पेशवेकालीन जागृत देवस्थान 'तरसोदचा गणपती' | Tarsod | Jalgaon Live News

1 516 просмотров · 4 года назад
Jalgaon Live News
9,13 тыс. подписчиков
1 516 просмотров · 4 года назад
जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । जळगाव जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पद्मालयचे उजव्या-डाव्या सोंडेचे गणराया सर्वांनाच परिचित आहे. पद्मालयचे पूर्ण स्वरूप नशिराबादजवळच असलेल्या 'तरसोद' या गावी असलेले गणरायाचे मंदिर मानले जाते. पेशवेकालीन वारसा लाभलेल्या, मराठ्यांच्या फौजा उत्तरेकडे जातांना विश्रांतीसाठी थांबत असलेल्या तरसोदच्या गणरायाचा महिमा आज आपण उलगडणार आहोत. अश्याच जळगाव शहरातील आणि जिल्ह्यातील बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी Jalgaon Live News चॅनेल ला आजच सब्सक्राइब करा- https://bit.ly/3xCvdAO जळगावातील ताज्या बातम्यांसाठी जळगाव लाईव्ह न्युज ला आजच फॉलो करा- Official Facebook-   / jalgaonlivenews   Official Instagram-   / jalgaonlivenews   Google News- https://news.google.com/publications/...