Перейти к содержимому

छक्कड नामांताराच्या लढ्याची Dr.Babasaheb Ambedkar marathavada namantaracha itihas |SwarAdarsh|

SwarAdarsh.

0:00 / 0:00

छक्कड नामांताराच्या लढ्याची Dr.Babasaheb Ambedkar marathavada namantaracha itihas |SwarAdarsh|

125 939 просмотров · 5 лет назад
SwarAdarsh.
50,3 тыс. подписчиков
125 939 просмотров · 5 лет назад
SONG_CHHAKKAD NAMANATARACHI Singer_Santosh Chavan Lyrics_Santosh Chavan Music_Santosh Chavan Produce_Ramesh Chavan Spes.thanks. Sunit borgavkar (Music Director) Sagar joshi (Dholki vadak) Snehal kiratne(chorus singer) Arun khiallre (Octapad vadak) Siddharth kasare (Chorus singer) Devidas sable (Chorus and writter) Akash paikrao (dholaki vadak) Recording Studio_Swaralhar Recordist _Sunit Borgavkar and Prasenjit Dandage. बंधूंनो डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष येथील भीम सैनिकांना करावा लागला होता . हा संघर्ष करत असताना अनेकांना आपल्या जीवाचा त्याग करावा लागला होता .अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते अनेकांचे घर नष्ट झाले होते,अनेकांनी जीव दिले होते तर अनेकांवर अन्याय अत्याचार करून मारहाण व ठीक ठिकाणी लाठीचार करण्यात आला होता .तरी देखील प्रत्येक भीम सैनिक जीवाची बाजी लावून बाबासाहेबाच्या नावासाठी झगडत होता,आंदोलन करत होता,रस्त्यावर येत होता . येथील जातीवादी व मनुवादी लोकांनी अनेक ठिकाणी दंगल घडवून आणल्या होत्या.तरी देखील भीमाची लेकरं मागे हटत नव्हते.अशात च गौतम वाघमारे सारख्या भीम सैनिकांनी आत्मदहन केले तेव्हा सरकार ने विचार केलं की हे लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी जीव द्यायला मागे पुढे बघत तर बाबासाहेबाच्या नावसाठी दुसऱ्याचे जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही आणि अशात च सरकार ने निर्णय घेऊन 14 जानेवारी 1994 ला विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिले . 1978 ला सुरू झालेला हा लढा 1994 ला थांबला आणि विद्यापीठाचे नावाचे नामविस्तार होऊन मराठवाडा विद्यापीठ चे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले . .. निर्भिड आणि स्वाभिमानी शाहीर दिवंगत विलास घोगरे ह्यांचे जळतोय मराठवाडा हे गीत ऐकून अंगावर शहरे आले आणि नामांतर लढ्याचा इतिहास इतका भयानक आहे ह्याची मला कल्पना झाली . मग नामांतर लढ्याच्या अभ्यासाला सुरुवात करून हे गीत मी स्वतः लिहून स्वतः गायिल.. आज सर्वांना हे गीत आवडत आहे .माझ्या प्रयत्नाला फळ आले असे वाटत आहे . ह्या लढ्यात अनेक लोक शहीद झाले त्यांचे सर्वांचे नाव घेणे शक्य झाले नाही त्याबद्दल माफी मागतो .नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्वच शहिदांना swaradarsh संगीत रजनी कडून विनम्र अभिवादन. हे गीत सगळी कडे शेअर करा अशी माझी विनंती आहे . आमचं हे गीत तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा गाणं कसे वाटले ह्या विषयी कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा व तुमच्या नाते वाईक व मित्रांना शेअर करा आणि कार्यक्रम साठी आम्हाला संपर्क करा .. आपला संतोष चव्हाण 7066545358 #कृपया_चैनल_को_सब्सक्राइब_करें #anandshinde #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_मराठवाडा_विद्यापीठ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #SANTOSHCHAVAN #SWARADARSH #SANTOSH CHAVAN #SAMTOSH CHAVAN NEW SONG #santoshchavansong #swaradarshsong #santoshchavanbhimgeet #newbhimgeet #dr.babasahebambedkarmarthavadauniversity #BAMUsong #7066545358 #santoshchavansong #swaradarshmusic #santoshchavanbhimgeet #shankarpalyasong #shankarpalyavarilpahilegeet #santoshchavanshankarpalyasong #santoshchavanmarathisong #santoshchavanlokgeet #anadshindenewsong #milindshindenewsong #adarshshindenewsong #madhoorshindenewsong #Utakrshshindenewsong #kadubaikharatnewsong #sajanbhendrenesong #osethtumhinandchkelathet #fetaneslelirama #bhimachyamulporagmajhgheunfirataysafari #kadubaikharatbheemgeet #meghannadjadhavbheemgeet #ajaydehadebhimgeet #anandshindebhimgeet #milindshindebhimgeet #adarshshinebhimgeet #rahulanvikarnewsong #sushmadevisong #anandeshindelokgeet #milindshindelokgeet #Adarshshindelokgeet #utkarshshindelokgeet #madhoorshindelokgeet #pralhadshindelokgeet #pralhashindebhaktigeet #anandshindebhimgeet #milindshindebhimgeet #adarshshindebhaktigeet #adarshshindebhaktigeet #adarshshindeitomsong #amoljadhaggazal #bhimatugelyapathireunhalajhalasara