Перейти к содержимому

मोदींचा राष्ट्रवाद भारताच्या कामाचा नाही? | Vinay Hardikar | EP - 2/2 | Behind The Scenes

Think Bank

0:00 / 0:00

मोदींचा राष्ट्रवाद भारताच्या कामाचा नाही? | Vinay Hardikar | EP - 2/2 | Behind The Scenes

16 641 просмотр · 3 г. назад
Think Bank
658 тыс. подписчиков
16 641 просмотр · 3 г. назад
टिळकांच्या आणि मोदींच्या राष्ट्रवादात काय फरक आहे? मोदींचा राष्ट्रवाद भारतासाठी उपयुक्त आहे का? येत्या काळात मोदी भारताला कुठे घेऊन जाणार? मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेल्या लोकप्रियतेचा अन्वयार्थ काय? राष्ट्रवादाची खरी व्याख्या काय? ज्येष्ठ विचारवंत, विनय हर्डीकर यांची मुलाखत, भाग २ #narendramodi #lokmanyatilak #nationalism 00:00 - प्रोमो. 01:37 - महाराष्ट्र आणि गुजरातचं देशातील स्थान. 03:15 - मोदी आणि टिळकांच्या उत्तरेतील लोकप्रियतेतला फरक. 07:40 - मोदी आणि टिळकांचा तिरस्कार. 09:16 - लोकोत्सव हे व्यापक जनचळवळीची सुरुवात. 10:21 - टिळकांचं vision आणि भारतीय संविधान यातील साम्य. 14:19 - 21 व्या शतकातील भारताची परिस्थिती आणि राष्ट्रवाद. 17:45 - भारतासमोरच्या आजच्या समस्या. 20:20 - हिंदू आणि हिंदी राष्ट्रवाद. 23:42 - 21 व्या शतकात आपल्याला 'हे' करावं लागेल. 26:16 - गांधी, सावरकर, नेहरू हे देशभक्त आहेत पण राष्ट्रवादी नाहीत? 28:46 - देशभक्ती आणि राष्ट्रवाद यातला फरक.