Перейти к содержимому

Avni Juice Center | वरळी नाक्यावर तरुण बंधूंचे अवनि ज्यूस सेंटर... | The Maharashtra Rojgar 24

आरंभ उद्योगाचा

0:00 / 0:00

Avni Juice Center | वरळी नाक्यावर तरुण बंधूंचे अवनि ज्यूस सेंटर... | The Maharashtra Rojgar 24

39 просмотров · 3 дн. назад
आरंभ उद्योगाचा
49 подписчиков
39 просмотров · 3 дн. назад
मराठी नवउद्योजकासाठी 👉 0 टक्के DOWNPAYMENT 👉 0 टक्के व्याज 👉 0 टक्के जामीनदार 👉 0 टक्के तारण ( अटी व शर्ती लागू ) अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र उपलब्ध 👍( 5 वर्षात करा अंदाजे 1.5 करोडचा व्यवसाय ) 👍आपण आयुष्यभर 3 मूलभूत गोष्टीं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारासाठी उदरनिर्वाह साधन शोधतो आणि तेवढी मेहेनत सुद्धा करतो. ह्यात काहींना यश येते, तर काहींना अपयश आणि अशा वेळी उरते ती केवळ आशा आणि इच्छा. 👍आणि ह्या तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आम्ही मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन धोरणातर्गत 👍 अवनि ( अन्न, वस्त्र, निवारा )लघुउद्योग मोबाईल वॅन योजना घेऊन आलो आहोत. विविध लघुउद्योग फॅब्रिकेशन मोबाईल वॅनसाठी* 👍7.5 लाख पर्यंत राष्ट्रीयीकृत, सहकारी अथवा कॉर्पोरेट बँक मधून 👌बिनव्याजी कर्ज बाकीचे महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत* मुंबई व्यापारी असोसिएशन आणि द महाराष्ट्र रोजगार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 👍 "अवनि" लघुउद्योग मोबाईल वॅन बिनव्याजी कर्ज योजना* *आजच ह्या योजनेत भाग घ्या आणि तुमच्या हक्काची मोबाईल वॅन मिळवा. 👍गेल्या वर्षभरापासून तब्बल 134 वॅन्स ह्या विविध ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत. 👍ह्या लघुउद्योगासाठी आम्ही सर्वोतपरी सहाय्य म्हणजे 👍आर्थिक कर्ज भांडवल, 👍त्याचे व्याज परतवा, 👍व्यवसाय मार्गदर्शन, 👍व्यवसाय बाजारपेठ, 👍व्यवसाय विविध प्रमाणपत्रे वगैरे करतोय. 👍कृपया हा संदेश प्रत्येक* स्थानिक मराठी भूमिपुत्राकडे पोहोचवाल अशी आशा *बाळगतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏