गटार अमावस्या स्पेशल | इंदोरीकर महाराज जबरदस्त नवीन कीर्तन | Indorikar Maharaj Kirtan
Krushnaindurikar
0:00 / 0:00
गटार अमावस्या स्पेशल | इंदोरीकर महाराज जबरदस्त नवीन कीर्तन | Indorikar Maharaj Kirtan
23 531 просмотр · 2 недели назад
Krushnaindurikar
6,61 тыс. подписчиков
23 531 просмотр · 2 недели назад
#indurikarmaharajcomedy #krishna #krishnaindurikar #krushnaindurikar #indurikarmaharaj
🙏 श्री कृष्णा महाराज देशमुख Official 🙏
ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांचे सुपुत्र ह.भ.प. कृष्णा महाराज देशमुख यांच्या अधिकृत YouTube चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
या अधिकृत चॅनलवर आपणास पुढील व्हिडिओ नियमित पाहायला मिळतील:
ह.भ.प. कृष्णा महाराज देशमुख यांची कीर्तने
मठावरील सर्व धार्मिक कार्यक्रम
घरातील धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम
प्रवचने, भजन, हरिपाठ व विशेष उत्सव
वारकरी संप्रदायाशी संबंधित प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओ
आध्यात्मिक विचार, संस्कार आणि भक्तीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
नवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी आमचे चॅनल Subscribe करा आणि Bell Icon दाबा.
जय हरी विठ्ठल! 🚩
टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.