Dr Babasaheb Ambedkar family : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ आणि त्यांचा इतिहास असा आहे #आंबेडकर
BolBhidu
0:00 / 0:00
Dr Babasaheb Ambedkar family : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ आणि त्यांचा इतिहास असा आहे #आंबेडकर
1 234 448 просмотров · 3 г. назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
1 234 448 просмотров · 3 г. назад
#BolBhidu #DrBabasahebAmbedkarfamily#babasahebambedkarfamilytree
आजच्या राजकारणात सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणून चर्चा होत असते ती प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकरांची. कधीकधी आनंदराज आंबेडकर देखील चर्चेत असतात. कधी आंबेडकरांच्या घराण्यातील इतर लोकही चर्चेत येतच असतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल अनेकांना माहितीच नसते. आजच्या या व्हिडीओमधून आपण हीच माहिती घेणार आहोत.
In today's politics Dr. Prakash alias Balasaheb Ambedkar is being discussed as a descendant of Babasaheb Ambedkar. Sometimes Anandraj Ambedkar is also in discussion. Sometimes other people from Ambedkar's family also come into discussion. But Dr. Many people do not know about the genealogy of Babasaheb Ambedkar. We are going to get the same information from today's video.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/