Перейти к содержимому

कै.नारायण धोंडिबा थोरवे रा.व्याहळी ता वाई यांची तिसरी पिढी सुरपेटी बनवत आहेत,त्याची रंजक माहिती|2024

रंगीत तालीम

0:00 / 0:00

कै.नारायण धोंडिबा थोरवे रा.व्याहळी ता वाई यांची तिसरी पिढी सुरपेटी बनवत आहेत,त्याची रंजक माहिती|2024

4 181 просмотр · 2 года назад
रंगीत तालीम
1,74 тыс. подписчиков
4 181 просмотр · 2 года назад
#हार्मोनियम #सूरपेटी #तानसेन #सुरपेटी कारखाना #भजनी मंडळ #नारायण धोंडिबा थोरवे #संगीत वाद्यांचे विक्रेते #नारायण धोंडिबा थोरवे राहणार व्याही तालुका वाई वयाच्या तेराव्या वर्षी शिक्षण अवघे दुसरी असताना काम शोधण्यासाठी मुंबई ला गेले.मिळेल ती कामे करित असताना हरिभाऊ नावाच्या सूरपेटी बनवणाऱ्या कंपनी तर कामाला लागले.हळूहळू सर्व काही शिकून स्वतः हार्मोनियम चार कारखाना चालू केला.1955साली सुरू झालेला हा कारखाना त्यांची तिसरी पिढी संभाळत आहे.संपूर्ण थोरवे परिवार हा व्यवसाय मुंबई बरोबरच सातारा व व्याहळी या ठिकाणी करीत आहेत.त्याचा ईतिहास या व्हिडिओ मध्ये आपणास पहावयास मिळेल. #संत गाडगेबाबा किर्तन #वारकरी संप्रदाय #दिंडी #रंगीत तालीम युट्यूब चॅनल #harmonium #musical instruments #tabala #indian music #सप्तसुर #अभंग #संगीत बारी #सवाल जवाब #तमाशा #तालसुर #सूरावट #मैफिल Channel link    / @rangittalim1974