वाळण कुंड- कोकणच्या निसर्गात दडलेल अद्भुत ठिकाण । kokan | travel vlog
Akash Chavan
0:00 / 0:00
वाळण कुंड- कोकणच्या निसर्गात दडलेल अद्भुत ठिकाण । kokan | travel vlog
482 просмотра · 10 мес. назад
Akash Chavan
9,05 тыс. подписчиков
482 просмотра · 10 мес. назад
🌊✨ वाळणकुंड – कोकणाच्या निसर्गात दडलेलं एक अद्भुत आणि दिव्य ठिकाण!
येथील वरदायिनी माता, काल नदीचे निर्मळ पाणी, आणि पाण्यात दिसणाऱ्या “दैवी माशांच्या” गोष्टी आजही स्थानिक संस्कृतीत जपल्या जातात.
या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं आहे—
✔ वळणकुंडापर्यंतचा सुंदर रस्ता
✔ बोर – वरंधा घाटातून जाणारा निसर्गरम्य प्रवास
✔ वरदायिनी माताचे दर्शन 🙏
✔ पाण्यात दिसणारे खास मासे (ज्यांना दैवी मानलं जातं)
✔ स्थानिक लोकांनी सांगितलेल्या परंपरा व कथा
✔ कोकणातील आजही जपली गेलेली संस्कृती
⸻
🌿 About The Place
• Location: वळणकुंड, माहाड (Raigad District)
• River: Kal River
• Village: Walan
• Specialty:
✔ पाण्यात दिसणारे खास मासे
✔ देवी वरदायिनी माता
✔ शांत, निसर्गरम्य परिसर
✔ लोकांकडून आजही जपली गेलेली परंपरा
⸻
🎵 Music Credits
Music: Vibe On
Musician: VN VideoEditor
Music: Happy Moments
Musician: VN VideoEditor