राखण तुला धावजी धरतो काठीचा ठेका | धावजी भक्तिगीत | Nath Krupa Music | Audio Song | PAPU PATHAN SONG
NATH KRUPA MUSIC
0:00 / 0:00
राखण तुला धावजी धरतो काठीचा ठेका | धावजी भक्तिगीत | Nath Krupa Music | Audio Song | PAPU PATHAN SONG
80 555 просмотров · 9 месяцев назад
NATH KRUPA MUSIC
961 подписчик
80 555 просмотров · 9 месяцев назад
🙏 ॥ नाथ कृपा म्युझिक प्रस्तुत ॥ 🙏
✨ “राखण तुला धावजी धरतो काठीचा ठेका” ✨
हे भक्तीभावाने ओतप्रोत भरलेले नवनाथ भक्तिगीत आपल्यासमोर सादर करत आहोत.
नाथांच्या कृपेने, श्रद्धा आणि भक्तीचा संगम या गीतातून अनुभवायला मिळेल.
🎶 हे गीत ऐकताना नाथांच्या चरणी मनोभावे नतमस्तक व्हा आणि भक्तीरसात न्हाऊन निघा.
🔸 गीताची माहिती :
🎼 संकल्पना : संतोष सरोदे
✍️ गीतकार : वेदांत पारधे
🎤 गायक : पप्पू पठाण
🤝 विशेष सहकार्य : गुरुवर्य रॉकी भाऊ ब्राह्मणे
📌 Audio Song
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
🔔 Channel Subscribe करून Bell Icon दाबा
💬 आपला अभिप्राय Comment मध्ये नक्की कळवा
📤 भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी Share करा