Smit machchhar news।विमान कसं उडतं ते कॉकपिटमध्ये काय घडतं, सगळं उलगडणारी मुलाखत । flydubai ।
ThinkTV Marathi
0:00 / 0:00
Smit machchhar news।विमान कसं उडतं ते कॉकपिटमध्ये काय घडतं, सगळं उलगडणारी मुलाखत । flydubai ।
41 472 просмотра · 16 часов назад
ThinkTV Marathi
169 тыс. подписчиков
41 472 просмотра · 16 часов назад
#Smitmachchhar #Flydubai #marathinews 30 सप्टेंबरला दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या Flydubai Flight FZ1073 मध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सह-पायलटने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान विमानाची उंची मोठ्या प्रमाणात कमी झाली. जखमी अवस्थेत मच्छार यांनी cockpit door उघडला, त्यानंतर प्रवासी आणि क्रूने हस्तक्षेप केला आणि विमानाला ताबुक, सौदी अरेबिया येथे emergency landing करण्यात आली. या मुलाखतीत Aviation Expert कडून समजून घेणार आहोत—• Cockpitमध्ये अशी घटना घडणं किती गंभीर आहे?
एका पायलटवर हल्ला झाल्यास विमानाचं नियंत्रण कसं राखलं जातं?
Cockpit securityची नेमकी व्यवस्था काय असते?
Pilot incapacitated झाल्यास backup procedure काय असतो?
या घटनेत passengers आणि reserve pilotsची भूमिका किती महत्त्वाची ठरली?
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी aviation industryसमोर कोणती आव्हानं आहेत?ही घटना aviation safetyसाठी कोणते प्रश्न निर्माण करते? पाहा तज्ज्ञांचं सविस्तर विश्लेषण.
======
🎬 Don’t forget to check out our other playlists!
📌 Viewsroom:
🔗 • Viewsroom
📌 OnPoint:
🔗 • On Point
📌 Thought Seat:
🔗 • Thought Seat
======
📲 Follow Us on Social Media
Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content:
📸 Instagram
🔗 / theoddeven.media
📘 Facebook
🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ...
======