Powada पहिलवान स्व. राजाराम किसन मोरे, शाहीर भिकाभाऊ बोरगांवकर पोवाडा
baban borde
0:00 / 0:00
Powada पहिलवान स्व. राजाराम किसन मोरे, शाहीर भिकाभाऊ बोरगांवकर पोवाडा
276 531 просмотр · 5 лет назад
baban borde
41 тыс. подписчиков
276 531 просмотр · 5 лет назад
सर्व प्रथम Baban Borde YouTube Channel च्या Description मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत...🙏❤️
आणि
🙏❤️आपण आतापर्यंत चॅनल ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार🙏❤️
🙏सूचना 🙏
हा व्हिडिओ फक्त मनोरंजन आणि पोवाडा ही कला जोपासण्यासाठी अपलोड केला आहे..... मित्रांनो आता टीव्ही आणि मोबाईल मुळे पहिली जी कला होती ती लोप पावत चालली आहे. यामागील प्रमुख उद्देश हाच आहे की, ही कला आपल्या पुढील पिढीला माहित व्हावी....
👉अशा करतो की, तुम्हाला पोवाडा आवडेल आणि.... शेयर, लाईक आणि कमेंट करणार 🙏
धन्यवाद 🙏
👉व्हिडिओ बद्दल कुणाचीही काही तक्रार असल्यास तुम्ही आम्हाला २४ घंटे संपर्क करू शकता....
संपर्क - 📳7798072005
📳9404481914
👉तुमच्या कडे सुद्धा असे व्हिडिओ जसे की, भजन कीर्तन भारुड, कविता, अभंग, चालोळ्या, पोवाडे, कलगीतुरा भजन असेल तर आम्हाला पाठवू शकता....
👉E-mail- babanborde@gmail.com
मित्रांनो तुमच्या आवडीचे भजन, कीर्तन, भारुड, कलगीतुरा भजन,पोवाडे आणि शेती उद्योग संदर्भात माहिती आम्ही या चॅनल वरून पुरवतो.
तुम्हाला कश्या संदर्भात माहिती हवी आहे. तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता.... आम्ही तुम्हाला नक्कीच माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू.....
👉Follow on Fecbook -👍 / borde.baban
👉Follow On Twitter-👍 / babanborde
👉Like Share And Subscribe///Comments
/ babanborde
#भजन_मराठी,#कीर्तन ,#पोवाडा, #कलगीतुरा_भजन, #शामची_आई,#baban_borde_YouTube