Перейти к содержимому

Kalbhairi Yatra #gadhinglaj | काळभैरी यात्रा । पालखी सोहळा । गडहिंग्लज । ghatibheti

घाटी भेटी

0:00 / 0:00

Kalbhairi Yatra #gadhinglaj | काळभैरी यात्रा । पालखी सोहळा । गडहिंग्लज । ghatibheti

8 041 просмотр · 2 года назад
घाटी भेटी
14,5 тыс. подписчиков
8 041 просмотр · 2 года назад
#kalbhairav #gadhinglaj #yatra नमस्कार मी Shridhar Kumbhar माझे घाटीभेटी हे चानेल subscribe नक्की करा कारण महाराष्ट्रातील सण,उस्तव,परंपरा, गड किल्ले तसेच पुरातन मंदिरे अनेक अपरिचित पर्यटन ठिकाणे व सामाजिक प्रश्न आश्या अनेक गोष्टी ज्या आपण पहिल्या नसतील.आश्या गोष्टी मी या चानेल द्वारा दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे..... श्री काळभैरी पालखी गडहिंग्लज येथील शिवाजी चौकातील मंदिरातून पालखी मिरवणुकीने यात्रा स्थळाकडे रवाना होते. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या पालखी मिरवणुकीत मानाच्या सासनकाट्यांना गोंडे बांधण्याची परंपरा आहे.. शिवाजी चौक, नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव बॅंक चौक, काळभैरी रोड मार्गे ही पालखी यात्रास्थळाकडे रवाना होते. गडहिंग्लज परिसर स्थानिकांसह जवळच्या सीमाभाग आणि गोव्यातून सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात. येथून पाच किलोमीटर अंतरावरील डोंगर कपारीत असणाऱ्या मंदिरात मुख्य यात्रा भरते. गडहिंग्लजसह मंदिरानजीक असणाऱ्या हडलगे (ता. चिक्कोडी), बहिरेवाडी (ता. आजरा) आणि बड्याचीवाडी या ठिकाणीही काळभैरी यात्रा साजरी केली जाते.