Перейти к содержимому

शिमग्यानंतर मुंबईला येण्याच्या प्रवास। लांजा ते मुंबई। मुंबई गोवा हायवे

Ruchira and Abhishek

0:00 / 0:00

शिमग्यानंतर मुंबईला येण्याच्या प्रवास। लांजा ते मुंबई। मुंबई गोवा हायवे

3 977 просмотров · 5 месяцев назад
Ruchira and Abhishek
9,83 тыс. подписчиков
3 977 просмотров · 5 месяцев назад
मंडळी कोकणातून परत येणे अतिशय कठीण असते! आपल्या गावच्या घराला रामराम ठोकून शहराकडे जाताना पावलं जड होतात. मनामध्ये भावनांचा कोलाहल सुरू असतो. अशावेळी प्रत्येक कोकणी माणसाची अवस्था कठीण असते. पण संसाराचे रहाटगाडगे ढकलण्यासाठी आपल्याला ही जड पावले घ्यावी लागतात. तुमच्यासोबत ही असेच होते का? तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याचसोबत परतीच्या प्रवासामध्ये मुंबई गोवा हायवे ची सध्याची स्थिती काय आहे हेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद! दिनांक: १० मार्च २०२६