Перейти к содержимому

अजिबात कडू न लागणारी आई Special कारल्याची भाजी | Nita Recipes

Nitarecipes

0:00 / 0:00

अजिबात कडू न लागणारी आई Special कारल्याची भाजी | Nita Recipes

772 просмотра · 2 нед. назад
Nitarecipes
203 подписчика
772 просмотра · 2 нед. назад
आई Special कारल्याची भाजी | Nita Recipes नमस्कार मंडळी, Nita Recipes मध्ये तुमचं स्वागत आहे 🙏 आज आईच्या हातची एकदम खास आणि चविष्ट कारल्याची भाजी घेऊन आले आहे. ही भाजी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल. संपूर्ण कृती अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये दाखवली आहे, नक्की शेवटपर्यंत पहा! तुम्हाला आईच्या हातची कोणती भाजी सगळ्यात जास्त आवडते? कमेंट मध्ये नक्की सांगा 👇 💖 व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवार आणि मित्रांसोबत शेअर करा आणि Nita Recipes ला Subscribe करायला विसरू नका - अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपी साठी! #karlyachibhaji #aaispecial #nitarecipes #maharashtrianrecipe #gavranrecipe #homemadefood #marathirecipe #कारल्याचीभाजी #आईस्पेशल Thank You For Watching Nita Recipes ❤️ आईच्या हातची चव, प्रत्येक घासात!