Перейти к содержимому

महाराष्ट्रातील दुर्ग : बांधणी आणि परिभाषा - श्री. निनाद बेडेकर | Fort Architecture & Nomenclature

Maratha History

0:00 / 0:00

महाराष्ट्रातील दुर्ग : बांधणी आणि परिभाषा - श्री. निनाद बेडेकर | Fort Architecture & Nomenclature

87 647 просмотров · 9 л. назад
Maratha History
361 тыс. подписчиков
87 647 просмотров · 9 л. назад
#MarathaHistory #NinadBedekar #FortArchitecture महाराष्ट्रातील दुर्ग : बांधणी आणि परिभाषा - श्री. निनाद बेडेकर | Fort Architecture & Nomenclature by Eminent Historian Late Shri. Ninad Bedekar महाराष्ट्र हा दुर्गांचा देश. याच दुर्गांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य उभारले. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. निनाद बेडेकर यांनी अभ्यासपूर्ण रीतीने सादर केलेले हे व्याख्यान आमच्या दर्शकांना नक्कीच आवडेल. विशेष आभार - जनसेवा समितीचे श्री. पराग लिमये आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी - १) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on YouTube - https://www.youtube.com/channel/UCLTx... २) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या -   / marathahistory   ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा. Please subscribe to our channels - मराठी चॅनल :    / marathahistory   हिन्दी चॅनल -    / virasat   English Channel -    / historiography   Instagram :   / maratha.history   Facebook :   / marathahistory   Telegram : https://t.me/marathahistory Twitter :   / padmadurg   Wordpress Blog : http://raigad.wordpress.com Visit our website : http://www.marathahistory.com All images in the video are for representational purpose only.