श्रीलंकेतील जातिव्यवस्था आणि बुद्ध धम्म… सत्य काय? NAGPUR श्रीलंकेचे डॉ. कालिंगा यांनी सांगितले
AWAAZ INDIA TV
0:00 / 0:00
श्रीलंकेतील जातिव्यवस्था आणि बुद्ध धम्म… सत्य काय? NAGPUR श्रीलंकेचे डॉ. कालिंगा यांनी सांगितले
1 086 просмотров · 9 ч назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
1 086 просмотров · 9 ч назад
डॉ अम्बेडकर फाऊण्डेशन डॉ. बाबासाहेब अम्बेडकर - चेअर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय, नागपुर
डॉ. अम्बेडकर मेमोरियल लेक्चर
निशा वाहणे
डॉ. सुनिता सावरकर (प्रमुख , डॉ. अम्बेडकर चेअर, रातुम नागपुर विश्वविद्यालय , नागपुर)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्व वेळोवेळी सांगण्यासाठी ही लेक्चर सीरिज आहे
या आधी अशा विषयांवर अशी अनेक भाषणे इथे आपण आयोजित केले आहेत
श्रीलंका में सिंहली, श्रीलंकाई तमिल, भारतीय तमिल समुदायों की अलग-अलग जाति व्यवस्थाऐं है
श्रीलंका में जाती व्यवस्था का प्रभाव भारत की तुलना में कम दिखायी देता है
श्रीलंका में जाति के आधार पर सामाजिक प्रतिष्ठा और आर्थिक अवसरों में असमानता पाई जाती है
डॉ. कलिंगा ट्यूडर सिल्वा (प्रोफेसर एमेरिटस, समाजशास्त्र विभाग, पेराडेनिया विश्वविद्यालय,
जाति व्यवस्था को अधिकारिक मान्यता न मिलने के बावजूद जातिगत भेदभाव समाप्त नहीं हुआ
जातीय पहचान और गरीबी दोनों पिछडेपन को बढ़ाते है
जातिगत भेदभाव समाप्त करने के लिए सामाजिक न्याय और वंचितों का सशक्तिकरण आवश्यक है।
डॉ. सुनिता सावरकर (प्रमुख, डॉ. आंबेडकर चेयर, रातुम नागपूर विद्यापीठ, नागपूर),
डॉ. कालिंगा ट्युडर सिल्वा यांच्या भाषणाचा मराठी सारांश
श्रीलंकेत देखिल जातीच्या दंतकथा आहेत
श्रीलंकेत जातीव्यवस्था आहे याचा अर्थ असा नाही कि, बुद्धिज्म मधे जातीव्यवस्था आहे
डॉ. अखिलेश पेशवे (प्र-कुलगुरु, रातुम नागपूर विद्यापीठ, नागपूर)
आपण सर्व एकत्र आल्याशिवाय 'जात' व्यवस्था बदलणे शक्य नाही