Перейти к содержимому

SRT Cotton part 1| शून्य मशागत तंत्रज्ञान |unfiltered Conversation with farmer| Zero tillage farming

Two Indian Farmers

0:00 / 0:00

SRT Cotton part 1| शून्य मशागत तंत्रज्ञान |unfiltered Conversation with farmer| Zero tillage farming

22 202 просмотра · 2 года назад
Two Indian Farmers
6,34 тыс. подписчиков
22 202 просмотра · 2 года назад
नमस्कार शेती मित्रानो, या व्हिडिओ मध्ये आपण SRT म्हणजेच शून्य मशागत तंत्रज्ञान समजून घेवूया. कापूस पिकातील शेतकरिब्याचे अनुभव सादर केले आहे. या व्हिडीओ चे Part - १ आणि २ असे भाग आहेत. शेतकरी: उमेश पोयदरे रा. येवती ता. राळेगाव जी. यवतमाळ SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT. सदर व्हिडीओ द्वारे SRT पद्धतीने नवीन शेतकऱ्यांनी शेती कशी करायची हे दाखविले आहे. SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच www.srt-zerotill.com या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद. #Chandrashekharbhadsawale #srt #Sagunaricetechnology #sagunaregenerativetechnique #शून्यमशागततंत्र #shunyamashagattantra #चंद्रशेखरभडसावळे #शेतकरी #vinanangaranisheti #farming #agriculture #sowing #harvesting #weeding #dnyaneshwarkharatpatil #herbicides #tannashak #production #mulakhat #interview #srtfarming #chandrasekharbhadsawale #sagunaricetechnique #shivarnews24 #profitablefarming #SRT #एसआरटी #SRT #shunyamashagatTantradnyan #शून्यमशागततंत्रज्ञान #एसआरटी #dnyaneshwarkharatpatil #indianfarmer #kisan #santoshjadhav #podcast #theindianfarmershow #sagunabaug SRT/शुन्य मशागत तंत्रावर आधारित तुर-सोयाबीन | SRT तंत्रज्ञान म्हणजे काय | 10 फुटावर तुर लागवड तंत्र| #शून्य मशागत शेती #शून्य मशागत सोयाबीन लागवड #शून्य_मशागत सोयाबीन नंतर चेणा लागवड #लागवडीचे नवीन तंत्र #शून्यमशागत लागवडीचे नवीन तंत्र #पोक्रा #हवामान अनुकूल शेती सोयाबीन बोवणी का नया तरीका #जमिनीची सुपीकता वाढवणारी पद्धत #regenerative agriculture #no tillage #saguna regenerative technique agriculture #farmers #pocra #climate resilience शेतकरी marathwada vidarbha climate action farming #शुन्य मशागत तंत्रावर आधारित तुर-सोयाबीन #कमी खर्च जास्त उत्पन्न पॅटर्न #बेड पद्धत वर तुर पिकाची लागवड संपूर्ण व्यवस्थापन #बेड वर सोयाबीन तुर पिक लागवड #संपूर्ण व्यवस्थापन #संपूर्ण माहीती #संपूर्ण नियोजन #SRT TECHNIQUE #SRT technology #srt technique #एस आर टी पद्धत #येसआरटी hashtags #srt #शून्य_मशागत_शेती #zerotillage # regenaration #carboncredit #regenrativeagricukture #SRT #sagunabaug #chandrashekharbhadsavale #organicfarming #shetkri #spnf #zbnf #srt #organicfarming #agriculture #cotton #soyabean #spraying #farmer #soyabean_ki_kheti #bamboo #farming #farmer