Перейти к содержимому

घरात सुख शांती हवी असेल तर या 9 गोष्टी पाळा 🔥 स्वामी समर्थ मराठी मोटीवेशन

Swami Samarth Motivation Marathi

0:00 / 0:00

घरात सुख शांती हवी असेल तर या 9 गोष्टी पाळा 🔥 स्वामी समर्थ मराठी मोटीवेशन

29 972 просмотра · 2 дн. назад
Swami Samarth Motivation Marathi
27,3 тыс. подписчиков
29 972 просмотра · 2 дн. назад
1.घरात कधीही अन्नाचा अपमान करू नका. 2.घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर मांडू नका. 3.घरात मोठ्यानी ओरडून बोलू नका आणि चिडचिड करू नका. 4.घरातील वडीलधाऱ्यांचा सन्मान करा 5.आपल्या घराची दुसऱ्यांच्या घराशी कधीही तुलना करू नका 6. घरात शांतता आणि ईश्वराचं नामस्मरण असावं. 7.संशय आणि गैरसमज यांना घरात थारा देऊ नका. 8.घरात स्वच्छतेची आणि टापटिपाची सवय ठेवा. 9.सर्व चिंता आणि मनातला संताप स्वामी चरणी समर्पित करा. लक्षात ठेवा,घर मोठं असण्यापेक्षा घरात सुख शांती असणं महत्त्वाचं असतं...आणि सुख-शांती फक्त देवपूजा करून मिळत नाही, ती आपल्या वागण्यातूनही निर्माण होते. जेव्हा अख्खं जग तुमच्या विरोधात असतं,तेव्हा साक्षात स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात! भिऊ नकोस, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे!💯✨ "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!" 🙏 स्वामींचे हे विचार आवडल्यास नक्की शेअर करा. आधार हो तुम्ही तुम्हीच सगळं काही | अशक्य ही शक्य करतील स्वामी | निःशंक होई रे मना | भक्ताच्या सोबतीला फक्त तेजोमय स्वामी 🏵️🙏🌼📿 #SwamiSamarthQuotes #SwamiSamarthMaharaj #SwamiCharitra #MarathiQuotes #MarathiSuvichar #ReelsMarathi #MarathiReels #TrendingMarathi #SatyaVachan #SpiritualMarathi #Maharashtra #SwamiBlessings #Vichar #SwamiSamarthSong #श्रीस्वामीसमर्थ #ShriSwamiSamarth #Akkalkot #MarathiBhakti #Marathimotivation #MotivationMarathi