आमच्या पहिल्या कारची गोष्ट… 🚗❤️| Our first car story ✨| marathi car story
SUJA’s WORLD
0:00 / 0:00
आमच्या पहिल्या कारची गोष्ट… 🚗❤️| Our first car story ✨| marathi car story
785 просмотров · 3 недели назад
SUJA’s WORLD
2,48 тыс. подписчиков
785 просмотров · 3 недели назад
आमची पहिली कार… 🚗❤️
Middle class family मधून येताना स्वतःचं घर आणि स्वतःची कार असावी, हे एक छोटंसं स्वप्न असतं. एकेकाळी फक्त स्वप्न वाटणारी ही गोष्ट आज आमच्या आयुष्याचा एक सुंदर भाग आहे. ❤️
या video मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या कारची पूर्ण story — ही कार लग्नाआधी का घेतली, कधी घेतली, त्यामागचा decision काय होता आणि या कारसोबत जोडलेल्या आमच्या काही खास आठवणी. 🥹❤️
Video आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा.
तुमच्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी एकेकाळी dream होती आणि आज reality आहे, ते comment मध्ये सांगा. ❤️
#MarathiVlog #CoupleVlog #OurFirstCar #MarathiYouTuber #CarStory #CoupleGoals #marathivlogger