Перейти к содержимому

शरपंजरी भीष्म पडला | पारंपरिक गीत | विनय काणेकर

VARSHAI वर्षाई

0:00 / 0:00

शरपंजरी भीष्म पडला | पारंपरिक गीत | विनय काणेकर

9 820 просмотров · 5 лет назад
VARSHAI वर्षाई
1,87 тыс. подписчиков
9 820 просмотров · 5 лет назад
कोकणात मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात अनेक प्रकारची नृत्य , गाणी तसेच विविध परंपरा यांचं दर्शन नेहमीच पाहायला मिळत त्यात बरीचशी गाणी ही पौराणिक कथेवर आधारित असतात त्यापैकी महाभारतातील एका प्रसंगातील पितामह भीष्म यांच्यावर आधारित "वर्षाई " निर्मित हे छोटस गीत.... 🎵🎶🎵🎶🎵 🧡🧡 गायन 🧡🧡 श्री. विनय हरिश्चंद्र काणेकर शरपंजरी भीष्म पडला , भीष्म पडला शरपंजरी भीष्म पडला गा ... हाका मारितो दुर्योधनाला गा.... दुर्योधना तू माझ्या नातवा ,माझ्या नातवा दुर्योधना तू माझ्या नातवा गा ... माझी मान हि लोंबते खाली गा मला आणून दे एक उशी , आणून दे उशी मला आणून दे एक उशी गा ...... दुर्योधन तो उशी आणितो गा मला नको हि असली उशी , असली उशी मला नको हि असली उशी गा .... हाका मारितो अर्जुन वीराला गा सोडिले बाणा पाठी बाण (२) त्याने बाणांचा उशा बनविला गा.. भीष्म वीराला आधार दिला गा .. हाक मारितो दुर्योधनाला ,दुर्योधनाला हाका मारितो दुर्योधनाला गा.... फार तहान लागली मला गा पाणी घेऊन दुर्योधन आला (२) मला नको हे असलं पाणी गा .... मला पाहिजे गंगेचं पाणी , गंगेचं पाणी मला पाहिजे गंगेचं पाणी गा ..... हाका मारितो अर्जुन वीराला गा ..... सोडिले बाणा पाठी बाण (२) पातालीची ती गंगा फोडून गा .... भीष्म वीराची भागवली तहान , भागवली तहान भीष्म वीराची भागवली तहाण गा .... असा माझा गीत झाला संपूर्ण गा .... (२) 🙏🏻🙏🏻विशेष आभार 🙏🏻🙏🏻 अखंड ग्रामस्थ मंडळ मेंदडी कोंड