Thane Traffic Jam : कापूरबावडी-माजीवडा जंक्शनला वाहतूक कोंडीचा विळखा; नागरिक त्रस्त | Civic Mirror
Civic Mirror
0:00 / 0:00
Thane Traffic Jam : कापूरबावडी-माजीवडा जंक्शनला वाहतूक कोंडीचा विळखा; नागरिक त्रस्त | Civic Mirror
41 650 просмотров · 3 недели назад
Civic Mirror
43,6 тыс. подписчиков
41 650 просмотров · 3 недели назад
#thane #trafficjam #trafficpolice #majiwada #thanenews #civicissues
ठाण्यातील कापूरबावडी आणि माजीवडा जंक्शन हे वाहतूक कोंडीचे प्रमुख हॉटस्पॉट बनले आहेत. रस्त्याचे दुभाजक (डिव्हायडर्स) बंद केल्यामुळे समोरील इमारतीत जाण्यासाठी नागरिकांना तब्बल १ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. रस्ते रुंद केले असले तरी तिथे अनधिकृत पार्किंग सुरू झाल्याने, वाहतूक पोलीस तैनात असूनही वाहतूक कोंडी फुटत नसल्याने स्थानिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
Thane Kapurbawdi Majiwada Junction Traffic Jam Issues. Kapurbawdi and Majiwada junctions in Thane have become major traffic hotspots. Closed dividers force residents to take a 1 km detour just to reach the opposite side. Despite road widening, unauthorized parking and ineffective traffic management local residents deeply frustrated.
| ठाणे | वाहतूक कोंडी | कापूरबावडी | माजीवडा | पोलीस |
#breakingnews #googlenews #trendingnews #trendingmarathinews #marathinews #punenews #civicmirror
Join this channel to get access to perks:
/ @civicmirrorofficial
अधिक वाचा www.civicmirror.in वर
सीविक मिररच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/JLvDO2kKUVX...
👇👇
सीविक मिररच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ civicmirrorpune