Перейти к содержимому

दिवाळीची धावपळ, चिवडा रेसिपी आणि फ्रिज ऑर्गनायझेशन | Marathi Vlogs

lifestyle with Priti

0:00 / 0:00

दिवाळीची धावपळ, चिवडा रेसिपी आणि फ्रिज ऑर्गनायझेशन | Marathi Vlogs

64 просмотра · 3 дн. назад
lifestyle with Priti
85 подписчиков
64 просмотра · 3 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत खूप छान आणि मजेशीर दिवस शेअर केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: 🔹 फ्रिजचे डीप क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन 🔹 खुसखुशीत आणि चवदार पातळ पोह्यांचा चिवडा रेसिपी 🔹 दिवाळी शॉपिंग: साडीची खरेदी आणि काही नवीन प्रॉडक्ट्सचे रिव्ह्यू 🔹 संध्याकाळच्या जेवणासाठी झटपट इन्स्टंट दाल खिचडी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. #MarathiVlog #DiwaliShopping #FridgeCleaning #PatalPohyaChivda #LifestyleWithPriti #DailyVlog #MarathiRecipe