Перейти к содержимому

'तुम ही तो हो '( In heart ❤️) भाग 1 पहिल्याच भागात झाली आहे कथेच्या नायकाची ओळख.#marathilovestory

Heart talk by anandi

0:00 / 0:00

'तुम ही तो हो '( In heart ❤️) भाग 1 पहिल्याच भागात झाली आहे कथेच्या नायकाची ओळख.#marathilovestory

6 649 просмотров · 5 мес. назад
Heart talk by anandi
978 подписчиков
6 649 просмотров · 5 мес. назад
"तुम ही तो हो" - भाग १ (एक नवी सुरुवात) 'कॉन्ट्रॅक्ट वालं प्रेम' या कथेला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर, घेऊन येत आहोत एक नवी, मनाला स्पर्श करणारी प्रेमकाहाणी - "तुम ही तो हो". तब्बल पंधरा वर्षांनंतर अर्जुन दातार आपल्या मायभूमीत, आपल्या देशात परतला आहे. पण या पंधरा वर्षांत काय काय बदललं असेल? त्याच्या या पुनरागमनामागे कोणती ओढ आहे? अर्जुनच्या आयुष्यात कोणती नवी व्यक्ती येणार? जाणून घेण्यासाठी या नवीन मालिकेचा पहिला भाग नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा! ❤️✨ ✍️ लेखिका: आनंदी शेडगे 🎙️ आवाज: आनंदी (Heart Talk by Anandi) अशाच नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा! #TumHiToHo #Bhag1 #NewMarathiStory #hearttalkbyanandi #RomanticKatha #HeartTalkByAnandi #marathistory #AudioStory #marathilovestory #familydrama #marathikatha #marathikatha #lovestory