Перейти к содержимому

घटस्थापना Special Vlog 🙏🌺 | मंदिर दर्शन & Vidarbha Special Alu Ponga | Marathi Vlog✨

Shuddha Desi Tales

0:00 / 0:00

घटस्थापना Special Vlog 🙏🌺 | मंदिर दर्शन & Vidarbha Special Alu Ponga | Marathi Vlog✨

334 просмотра · 6 дн. назад
Shuddha Desi Tales
796 подписчиков
334 просмотра · 6 дн. назад
🌺 घटस्थापना आणि नवरात्री स्पेशल व्लॉग | Ghatsthapana & Navratri Special Marathi Vlog 🙏❤️ नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्लॉगमध्ये आहे आपल्या घरची दरवर्षीप्रमाणे पार पडलेली घटस्थापना आणि नवरात्रीची मंगलमय सुरुवात! 🌺✨ सकाळी उठून देवपूजा केली आणि घटस्थापनेसाठी पूजेचं साहित्य, ओटीचं सामान, अखंड दिवा, हार-फुलं घेऊन घरी आलो. मग आम्ही दोघांनी तयार होऊन शुभ मुहूर्तावर आईची सुंदर सजावट करून मनोभावे पूजा, नैवेद्य आणि आरती केली. 🙏🪔 त्यानंतर घराजवळच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. आईचं ते सुंदर रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं! ❤️🌸 संध्याकाळी मित्रमंडळी घरी आली आणि मग ठरला एक खास बेत! 😍 Shubham ने बनवला विदर्भ स्पेशल आलू पोंगा आणि मी बनवली गरमागरम Veg Biryani 🍛 गप्पा, मस्ती, Bigg Boss आणि सगळ्यांसोबत जेवण… अशा भक्तीमय आणि आनंदी वातावरणात आमचा दिवस छान गेला. 🏡❤️ तुम्हाला आमच्या व्लॉगमधला कोणता भाग सर्वात जास्त आवडला? आणि तुम्ही तुमच्या घरी घटस्थापना कशी करता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 🌺👇 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 💌 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. ❤️ Shuddha Desi Tales ❤️ आपल्या संस्कृतीच्या, सणांच्या आणि रोजच्या आयुष्यातल्या सुंदर आठवणी तुमच्यासोबत शेअर करत राहूया! 🌸🙏 Ghatsthapana 2026, Ghatsthapana special vlog, Navratri special vlog, Navratri 2026, Marathi vlog, Marathi family vlog, घटस्थापना 2026, घटस्थापना पूजा, नवरात्री स्पेशल व्लॉग, देवीची पूजा, देवी दर्शन, घरची घटस्थापना, Marathi festival vlog, Indian festival vlog, Vidarbha special alu ponga, Alu Ponga recipe, Veg Biryani, Shuddha Desi Tales #Ghatsthapana #NavratriSpecial #घटस्थापना #Navratri2026 #MarathiVlog #MarathiFamilyVlog #देवीपूजा #NavratriVlog #VidarbhaSpecial #ShuddhaDesiTales #trendingvideo #viralvideo #marathivlogger #marathicontent #marathicouplevlog #viral #shuddhavibes