Перейти к содержимому

तिरुपतीला जाताय? ही प्राचीन जागा अजिबात चुकवू नका! | संपूर्ण बजेट व ट्रिप गाईड ‪@travelwithkaustubh‬

Travel with Kaustubh

0:00 / 0:00

तिरुपतीला जाताय? ही प्राचीन जागा अजिबात चुकवू नका! | संपूर्ण बजेट व ट्रिप गाईड ‪@travelwithkaustubh‬

716 просмотров · 2 нед. назад
Travel with Kaustubh
1,1 тыс. подписчиков
716 просмотров · 2 нед. назад
तिरुपती रॉक गार्डन (Silathoranam) संपूर्ण माहिती, १ दिवसाचा प्लॅन आणि एकूण खर्च! तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाताना तिरुमला टेकड्यांवरील अतिशय प्राचीन आणि रहस्यमयी अशा 'रॉक गार्डन' (Silathoranam Natural Arch) ला नक्की भेट दिली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: रॉक गार्डन येथे कसे पोहोचावे? १ दिवसाची संपूर्ण आयटिनरी (Itinerary) राहणे, खाणे आणि प्रवासाचा एकूण खर्च (Budget Breakdown) भेट देण्याची योग्य वेळ आणि महत्त्वाचे नियम Timecodes / Chapters: 0:00 - Intro & Rock Garden चे महत्त्व 01:30 - कसे पोहोचावे? (How to Reach) 04:00 - रॉक गार्डनचा परिसर आणि इतिहास 07:15 - १ दिवसाचा संपूर्ण प्लॅन (Itinerary) 10:30 - एकूण खर्च आणि बजेट (Total Cost) 12:00 - महत्त्वाच्या टिप्स आणि निष्कर्ष व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा! चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏🚩    • तिरुपती बालाजीचे हे चमत्कार ऐकून तुम्हीही ...      • तिरुपतीला जाताय? ही ३ गुपित ठिकाणे अजिबात ...   #Tirupati #RockGarden #Silathoranam #Tirumala #TravelWithKaustubh #TirupatiBalaji #marathitravelvlog #iteneryandexpenses #tourguide https://www.instagram.com/travelwithk... https://x.com/KaustubhShetye    / @travelwithkaustubh   https://shetye.kaustubh0210@gmail.com https://whatsapp.com/channel/0029Vb2I... ‪@travelwithkaustubh‬