Перейти к содержимому

श्रद्धा, शील आणि विर्यानेच दुःख पार करता येतात. #भिक्खू रत्नदिप थेरो

DHAMMODAY THE RISE OF DHAMMA

0:00 / 0:00

श्रद्धा, शील आणि विर्यानेच दुःख पार करता येतात. #भिक्खू रत्नदिप थेरो

1 672 просмотра · 1 месяц назад
DHAMMODAY THE RISE OF DHAMMA
7,22 тыс. подписчиков
1 672 просмотра · 1 месяц назад
वर्षावास धम्मपर्व २०२६ धम्मदेसना - भिक्खू रत्नदिप थेरो संचालक - DHAMMODAY THE RISE OF DHAMMA युट्युब चॅनेल धम्मपद गाथा आणि कथा या धम्मग्रंथावर आधारित धम्मदेसना सातवाहन बुद्धविहार, सिद्धार्थ नगर, हडको एन १२, छ. संभाजीनगर { औरंगाबाद } धम्मपद ०१ ते २६ वग्ग { वर्ग } धम्मपद ०१ ते ४२३ गाथा मराठी अर्थासह बुद्धकालीन धम्मकथा विस्तृत वर्णन समर्पक उदाहरण बुद्ध वाणी - धम्मपद गाथा सविस्तर कथा युद्ध हे विनाशाचे कारण आहे बुद्ध हे शास्वत सत्य आहे अहिंसा हाच कल्यानाचा मार्ग आहे मानवतेसाठी धम्मप्रचार सूखी - समाधानी समाज निर्माण करने देशाला बुद्धकालीन जंबुद्वीप निर्माण करने समतावादी समाज घडविणे समाजात शांतता प्रस्थापित करने