कोकण 🌴मधलं Hidden Paradise 😍 | Tarkarli Beach + Resort Stay | Malvan Vlog
एक प्रवास : घर ते चॉकलेट फॅक्टरी
0:00 / 0:00
कोकण 🌴मधलं Hidden Paradise 😍 | Tarkarli Beach + Resort Stay | Malvan Vlog
15 962 просмотра · 6 месяцев назад
एक प्रवास : घर ते चॉकलेट फॅक्टरी
177 подписчиков
15 962 просмотра · 6 месяцев назад
आजच्या vlog मध्ये आम्ही सुंदर Tarkarli Beach आणि Malvan येथे 1 Night 2 Days साठी एका सुंदर resort मध्ये stay केला. 🌊
समुद्रकिनाऱ्याजवळ शांत वातावरण, wooden cottage stay, beach walk आणि Malvani food enjoy करत खूप सुंदर वेळ घालवला. 🏝️
या vlog मध्ये तुम्हाला दिसेल:
✨ Resort tour
✨ Beautiful beach views
✨ Evening vibes
✨ Malvani food experience
जर तुम्ही Tarkarli ला trip plan करत असाल तर हा vlog नक्की बघा. ❤️
Video आवडला तर Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका.