Перейти к содержимому

🎵 अगं राधे | Aga Radhe | सुलोचना कंधारे | Sulochana Kandhare | गवळण | Gavlan

Mai Marathi

0:00 / 0:00

🎵 अगं राधे | Aga Radhe | सुलोचना कंधारे | Sulochana Kandhare | गवळण | Gavlan

40 887 просмотров · 6 дней назад
Mai Marathi
678 тыс. подписчиков
40 887 просмотров · 6 дней назад
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी येथील मोरया गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त हडपसर, पुणे येथील श्रीसंत एकनाथी सोंगी भारुड कलापथकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुलोचना कंधारे यांनी ‘अगं राधे बोल ना जरा’ ही सुपरहिट गवळण आपल्या दमदार शैलीत सादर करून उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. माया शिंदे आणि रेणुका पुणेकर यांच्या सुंदर नृत्याने या सादरीकरणात आणखी रंगत भरली. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गवळण परंपरेचा सुंदर अनुभव देणारे हे सादरीकरण खास MAI MARATHI च्या रसिकांसाठी. ❤️🙏 Disclaimer This video is presented for cultural, traditional and entertainment purposes. The performance is recorded and presented by MAI MARATHI. All rights related to the original performance, music and lyrics belong to their respective owners. #अगराधे #AgaRadhe #गवळण #Gavlan #सुलोचनाकंधारे #SulochanaKandhare #मराठीलोककला #MarathiFolkArt #MAIMARATHI