Перейти к содержимому

लोहाऱ्यात निघाला भव्य बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी !

lohara times news

0:00 / 0:00

लोहाऱ्यात निघाला भव्य बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी !

4 253 просмотра · 3 дня назад
lohara times news
1,12 тыс. подписчиков
4 253 просмотра · 3 дня назад
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह विविध पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाअभावी आणि उन्हाच्या तीव्र चटक्याने अनेक ठिकाणी पिके जळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर लोहारा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, पशुपालकांना मदत द्यावी, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे आणि निम्न तेरणा प्रकल्पातील पाण्यामध्ये लोहारा तालुक्याला प्राधान्य द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी लोहारा येथे भव्य ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर लोहारा तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या भव्य मोर्चाचे विशेष चित्रीकरण लोहारा टाईम्सने केले आहे. मोर्चातील शेतकऱ्यांचा सहभाग, ट्रॅक्टर-बैलगाड्यांची गर्दी आणि निवेदनाचे संपूर्ण दृश्य या व्हिडिओमध्ये पाहा. 📢 ग्रामीण भागातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लोहारा टाईम्स YouTube चॅनलला Subscribe करा. #लोहारा #लोहारा_टाईम्स #लोहारा_तालुका #शेतकरी_मोर्चा #ट्रॅक्टर_मोर्चा #बैलगाडी_मोर्चा #शेतकऱ्यांचा_आवाज #लोहारा_दुष्काळ #दुष्काळग्रस्त_लोहारा #शेतकरी_प्रश्न #सोयाबीन_पीक #सोयाबीन_नुकसान #शेतकरी_मदत #कर्जमाफी #माकणी_धरण #निम्न_तेरणा_प्रकल्प #धाराशिव #धाराशिव_जिल्हा #MaharashtraFarmers #LoharaTimes