Перейти к содержимому

Ohm's Law Practical: सर्किट कनेक्शन आणि रिडिंग कशी घ्यावी?

VG Electrical⚡

0:00 / 0:00

Ohm's Law Practical: सर्किट कनेक्शन आणि रिडिंग कशी घ्यावी?

182 просмотра · 3 дн. назад
VG Electrical⚡
234 подписчика
182 просмотра · 3 дн. назад
नमस्कार मित्रांनो, VG Electrical⚡ मध्ये आपले स्वागत आहे! आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ITI Electrician साठी अत्यंत महत्त्वाचे प्रॅक्टिकल "Verification of Ohm's Law" (ओहमच्या नियमाची पडताळणी) सविस्तरपणे शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल: Ohm's Law Circuit Diagram आणि योग्य Connections Auto Transformer, Rectifier, Ammeter आणि Voltmeter जोडण्याची पद्धत Ammeter व Voltmeter ची Least Count (किमान माप) कशी काढायची Voltage वाढवल्यावर Current कसा बदलतो (V ∝ I) Resistance बदलल्यावर Current वर काय फरक पडतो Observation Table आणि कॅल्क्युलेशन (R = V/I) 0:00 - Ohm's Law का परिचय (Introduction & Theory) 00:52 - सर्किट डायग्राम और कंपोनेंट्स (Circuit Diagram & Components) 03:35 - प्रैक्टिकल सर्किट कनेक्शन (Auto-Transformer, Rectifier, Ammeter, Rheostat) 08:55 - मीटर का Least Count (LC) कैसे निकालें? (Ammeter & Voltmeter Reading) 14:46 - प्रैक्टिकल 1: वोल्टेज बदलकर करंट और रेजिस्टेंस की रीडिंग (V vs I Verification) 20:00 - ऑब्जर्वेशन टेबल और कैलकुलेशन (Observation & V=IR Calculation) 21:22 - प्रैक्टिकल 2: रेजिस्टेंस बदलकर करंट की रीडिंग (Resistance Variation Effect) 27:50 - रिजल्ट और निष्कर्ष (Conclusion & Summary) हे प्रॅक्टिकल ITI Electrician, वायरमन तसेच विविध टेक्निकल परीक्षांच्या प्रॅक्टिकल टेस्टसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या ITI मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच टेक्निकल व्हिडिओसाठी VG Electrical चॅनेलला नक्की Subscribe करा! #ITIElectrician #OhmsLaw #OhmsLawPractical #VGElectrical #ElectricianPractical #MarathiLecture #BasicElectricity