Перейти к содержимому

Surmai Tawa Fry Recipe In Marathi | अशा पद्धतीने सुरमई इतकी भारी कुरकुरीत झाली आहे कि खातंच राहाल

Gharcha Swaad

0:00 / 0:00

Surmai Tawa Fry Recipe In Marathi | अशा पद्धतीने सुरमई इतकी भारी कुरकुरीत झाली आहे कि खातंच राहाल

231 973 просмотра · 7 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
231 973 просмотра · 7 лет назад
#surmaifishfryrecipe #kingfishrecipe #crispysurmaitawafry very easy and simple fish fry recipe by ' Gharcha Swaad ' साहित्य 👉 २ ताज्या आणि मोठ्या सुरमईच्या तुकड्या, १½ tbl spn घरगुती लाल मसाला, ½ tea spn हळद, २ tbl spn हिरवं वाटण ( २ हिरव्या मिरच्या, ५ लसूण पाकळ्या, ½" आले आणि अर्ध्या मूठभर कोथिंबीर यांचे एकत्रीत वाटण ), अर्ध्या लिंबाची फोड, २ tbl spn बारीक रवा, २ tbl spn तांदळाचे पीठ, ३ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ. Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट असा आगरी कोळी मसाला 👉    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...   कृती 👉 प्रथम सुरमाईच्या तुकड्या चांगल्या स्वच्छ करून घ्याव्यात. आता यावर घरगुती लाल मसाला, हळद, तयार हिरवी पेस्ट, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस सुरमाईच्या तुकड्यांना चांगले चोळून घ्यावे. मसाला चांगला चोळून झाल्यावर त्यांना १५ मिनिटे चांगला मुरवत ठेवावं म्हणजे मसाला सुरमईच्या तुकड्यांना चांगला लागेल. १५ मिनिटांनी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे. एकाबाजूला रवा आणि तांदळाचे पीठ चांगले एकजीव करावे आणि सुरमईच्या तुकड्या रवा आणि तांदळाच्या पीठात चांगलं घोळून घ्यावॆत. आता गरम तेलात मध्यम आचेवर सुरमई १५ मिनिटे दोन्ही बाजूने चांगली फ्राय करावी. तयार गरमागरम कुरकुरीत सुरमई मासळीच्या कालवणासोबत वाढावी. धन्यवाद ! टीप 👉 रावा आणि तांदळाच्या पिठीत सुरमई घोळून फ्राय केल्याने तीच्या वरचे आवरण अतीशय कुरकुरीत होते. If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com