🌺 पहिला श्रावण सोमवार | पार्थिव शिवलिंगाचे पूजन 🙏🔱 shravan somvar ❤️
Swami Krupa Hub
0:00 / 0:00
🌺 पहिला श्रावण सोमवार | पार्थिव शिवलिंगाचे पूजन 🙏🔱 shravan somvar ❤️
24 просмотра · 1 месяц назад
Swami Krupa Hub
1,13 тыс. подписчиков
24 просмотра · 1 месяц назад
🌺 पहिला श्रावण सोमवार | पार्थिव शिवलिंगाचे पूजन 🔱🙏
श्रावण महिन्यातील पहिल्या पवित्र सोमवारी भक्तिभावाने पार्थिव शिवलिंगाची पूजा केली. महादेवांना बेलपत्र, फुले, अक्षता अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली. 🕉️🌿
या पूजेमुळे मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा आणि महादेवांची कृपादृष्टी लाभो, हीच भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना. 🙏✨
ॐ नमः शिवाय 🔱
हर हर महादेव 🙏
श्री स्वामी समर्थ 🌺
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ नक्की करा आणि चॅनेलला Subscribe 🔔 करा.
तुमच्या सर्वांच्या मनोकामना महादेव पूर्ण करो, हीच प्रार्थना
Music:Dancing on Sunshine
Musician:VN VideoEditor