Перейти к содержимому

Latur: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार ! 17 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

Maharashtra Jivan News

0:00 / 0:00

Latur: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार ! 17 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

12 329 просмотров · 4 дн. назад
Maharashtra Jivan News
49,7 тыс. подписчиков
12 329 просмотров · 4 дн. назад
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! 17 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा | Maharashtra Jivan News महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुधारित वेतनश्रेणी लागू करणे आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट-क), महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी महासंघ आणि गट-ड कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार आंदोलनाचे पुढील टप्पे जाहीर करण्यात आले आहेत. 🔴 आंदोलनाचे महत्त्वाचे टप्पे : ▪️ 16 सप्टेंबर 2026 – एक दिवस काळी फीत लावून कामकाज. ▪️ 16 आणि 17 ऑक्टोबर 2026 – दोन दिवस काळी फीत लावून कामकाज. ▪️ 5 नोव्हेंबर 2026 – सामूहिक रजा आंदोलन. ▪️ 6 व 7 नोव्हेंबर 2026 – कामकाजावर बहिष्कार. ▪️ 17 नोव्हेंबर 2026 पासून – बेमुदत संपाचा इशारा. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? शासन यावर काय भूमिका घेणार? या आंदोलनाचा न्यायालयीन कामकाजावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या या विशेष बातमीत. 📍 ठिकाण : लातूर 📺 बातम्यांसाठी पाहत राहा – महाराष्ट्र जीवन न्यूज! 📞 बातम्या, जाहिराती व संपर्कासाठी : 9764142097 🔔 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमचे YouTube चॅनल Subscribe करा आणि व्हिडिओ Like व Share करायला विसरू नका. महाराष्ट्र जीवन न्यूज – सत्याचा ध्यास… जनसेवेचा विश्वास! #NyayalayinKarmachari #CourtEmployees #MaharashtraNews #CourtEmployeesStrike #JudicialEmployees #LaturNews #MaharashtraJivanNews #KamBandAndolan #JudicialStaff #Maharashtra न्यायालयीन कर्मचारी आंदोलन, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप, 17 नोव्हेंबर बेमुदत संप, न्यायालयीन कर्मचारी वेतनश्रेणी, न्यायालयीन कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र न्यायालयीन कर्मचारी बातमी, कोर्ट कर्मचारी आंदोलन, कामबंद आंदोलन, सामूहिक रजा आंदोलन, लातूर न्यूज, महाराष्ट्र न्यूज, Maharashtra Court Employees Strike, Judicial Employees Maharashtra, Court Staff Protest 2026, Latur News Today, Maharashtra Jivan News