आमच्याकड गवताची गाडील गवत (मोळी विकू पण शाळा शिकू)MOLI VIKU PAN SHALA SHIKU
MohanPradhan Vlog
0:00 / 0:00
आमच्याकड गवताची गाडील गवत (मोळी विकू पण शाळा शिकू)MOLI VIKU PAN SHALA SHIKU
287 просмотров · 11 дней назад
MohanPradhan Vlog
192 подписчика
287 просмотров · 11 дней назад
आमच्याकड गवताची गाडील गवत (मोळी विकू पण शाळा शिकू)MOLI VIKU PAN SHALA SHIKU
हे दिवशी खूप वर्षपासून आमच्या भागातुन विक्रीसाठी
जंगलातील पीवर केमिकल मुक्त गवत (गवत घास )
नाशिक गोठ्यानल विकले जाते. आमच्यकडून 140रुपये
किंटल चे भावानी गवत गाडीवाला घेतो
आणि मग तो पुढे किती भावाने देतो ते माहित नाही
पण एक सांगीन का हे जे गवत आमच्या कडून जाते.
यांच्यात कितीतरी वनस्पती वस्तू जाते.
त्या गोठ्यात माल वाटतका हे तिथले गाई असतील किव्हा
म्हशी असतील तेंचे आरोग्यासाठीपण गुणकारी गवत ठरत
असेल
आस माझं वयक्तिक मत आहे 🙏
तुम्ही आतापर्यन्त माला माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब नसलं केल
तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत
ताबडतोब पोहचतील
🙏धन्यवाद 🙏
FACEBOOK. MOHANPRADHAN
INSTAGRAM. MOHANPRADHAN813