Перейти к содержимому

आम्ही तिघी सासू-सुनांचं सकाळचं रुटीन ❤️😊

Pallavi's डेली vlog😊 и Rohini's vlog and foodies

0:00 / 0:00

आम्ही तिघी सासू-सुनांचं सकाळचं रुटीन ❤️😊

87 491 просмотр · 8 часов назад
Pallavi's डेली vlog😊 и Rohini's vlog and foodies
87 491 просмотр · 8 часов назад
गौरी-गणपतीचे सुंदर दिवस संपल्यानंतर आज पुन्हा एकदा घरातली सकाळची लगबग सुरू झाली ❤️ मुलांची स्कूल पुन्हा सुरू झाली आणि त्यांना सकाळी स्कूलला पाठवण्यासाठी आमचीही धावपळ सुरू झाली. त्यात आदल्या रात्री बाळामुळे झोपही नीट झाली नव्हती… त्यामुळे सकाळ थोडी दमलेली असली तरी घरची कामं, पूजा, स्वयंपाक आणि बाकीची सगळी तयारी सुरूच होती. या सगळ्यात आम्ही तिघी जणी एकत्र चहा घेतला, थोड्या गप्पा मारल्या आणि नेहमीसारखंच साधं-सोपं पण आपलंसं मॉर्निंग रुटीन केलं. 🌸☕ गौरी-गणपतीनंतरची ही पहिली सकाळ तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटलं. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा आवडता क्षण नक्की सांगा आणि आपल्या Pallavi daily vlog परिवाराला Subscribe करायला विसरू नका. ❤️ #PallaviDailyVlog #MorningRoutine #MarathiVlog #MarathiVlogger #FamilyVlog #MorningRoutineVlog #SchoolRoutine #GauriGanpati #GauriGanpati2026 #DailyVlog #MarathiFamilyVlog #VillageVlog #SisterInLawBond #JauBai #MarathiYouTuber